आपण सर्वजण आपल्या योग्य जोडीदाराचा शोध घेत असतो. पण असं म्हणतात की जोडी आधीच तयार झालेली असतात आणि त्यांना पृथ्वीवर एकमेकांशी जोडण्याचं काम आपण सगळेच करतो असं म्हणतात. कधी जोडपी शोधण्यासाठी लोक वर्तमानपत्रात जाहिराती तर कधी मॅट्रिमोनी साइट्स वापरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर लग्नाच्या अनेक प्रकारच्या जाहिराती पाहिल्या असतील. पण, अलीकडेच एक वैवाहिक जाहिरात इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, जी पूर्णपणे मूर्खपणाची आहे.वास्तविक, बेटरहाल्फ.एआय (Betterhalf.ai) या मॅट्रिमोनियल साइटवर वधू शोधणाऱ्या एका व्यक्तीने अशी मागणी केली आहे, जी वाचून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनाही त्या व्यक्तीचा खूप राग आला.

( हे ही वाचा: Viral: तामिळनाडूमध्ये पावसात दोन सापांचा डान्स; झोहोच्या सीईओने शेअर केला व्हिडीओ )

काय आहे जाहिरातीमध्ये?

जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये “कंझर्व्हेटिव्ह,” “लिबरल,” “प्रो-लाइफ,” सारखी मूल्ये शोधण्यापासून ते बरोबर कंबर आणि पायांच्या आकाराची मागणी करण्यापर्यंत गोष्टी नमूद केल्या आहेत.वधूच्या राजकीय विचारसरणीबद्दलही त्या व्यक्तीने विचारणा केली आहे. त्या व्यक्तीने पुढे लिहिले की, मुलगी विश्वासार्ह, प्रामाणिक असावी आणि तिने कुटुंबाला सोबत घेतले पाहिजे. पुढे त्या व्यक्तीने लिहिले की, मुलीला चित्रपट, रोड ट्रिपमध्येही रस असावा.

( हे ही वाचा: लहान मुलाच्या आधी कुत्राच शिकला ‘आई’ बोलायला; व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

या जाहिरातीत तरुणाने लग्नासाठी आपल्या पसंतीच्या वधूची स्वच्छता आणि शारीरिक गरजाही लिहिल्या होत्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही मत व्यक्त करणे चुकीचे नसले तरी या जाहिरातीत वापरकर्त्याने वापरलेली भाषा आणि पद्धत पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.कंबरेचा आकार, राजकीय स्पेक्ट्रमवरील स्थिती आणि ‘बेडवरील कपडे’ यासारख्या अनेक गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर, तो पुन्हा आपल्या विवेकाकडे वळतो आणि लिहितो, ‘विश्वसनीय, प्रामाणिक आणि चित्रपट, रोड ट्रिप आणि कौटुंबिक हवी.’

ही जाहिरात सोशल मीडियावर आल्यानंतर यूजर्स संतापले आणि त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. एका युजरने लिहिले की, हा मुलगा लेडीज टेलर आहे की अजून काहीतरी?