आपल्या सगळ्यांनाच ब्राऊन ब्रेड खायला आवडतो. खासकरून मैदाच्या पावापेक्षा गव्हाचा पाव आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जास्त फायदेशीर ठरतो. त्यामुळे डाएट कॉन्शियल लोकं ब्राऊन ब्रेडचा आपल्या आहारात समावेश करून घेतात. व्हाईट ब्रेडही अनेकांना आवडतो परंतु आता हेल्थसाठी आवश्यक म्हणून ब्राऊन ब्रेड सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. मात्र हा ब्राऊन ब्रेड कुठे अन् कसा बनतो हे तुम्हाला माहितीये का? अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते. असाच एक किळसवाना व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहिल्यानंतर ब्राऊन ब्रेड तुम्ही खाण्याचा विचारही करणार नाही.या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने हे ब्राऊन ब्रेड बनवले जात आहेत, पॅकिंग केले जात आहेत, ते पाहूनच तुम्हाला उलटी येईल. ब्राऊन ब्रेड नको असेच तुम्हाला वाटेल. असं या व्हिडीओत नेमकं काय आहे ते पाहा.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी

मैद्यामध्ये ब्राऊन कलर टाकून फसवणूक

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे, की ब्राऊन ब्रेड कसा बनवला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की ते गव्हाच्या पिठापासून तयार केलं आहे, तर हे बघाच. व्हिडिओमध्ये ब्राउन ब्रेड बनवण्यासाठी कामगार मैदाच वापरत होते. ते बनवताना ते सर्व घटक वापरले जातात जे व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी वापरले जातात. फक्त एक अतिरिक्त गोष्ट वापरल्याने त्यांचा पांढरा रंग ब्राउन झाला. ती म्हणजे ब्राउन रंगाचा वापर. या ब्राउन ब्रेडला फक्त रंग मिसळून व्हाईटपासून ब्राउन बनवलं गेलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एकट्या म्हशीने दिली सिंहाला टक्कर; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ब्राऊन ब्रेड खाणाऱ्यांनी पाहिला तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.

Story img Loader