Viral video: सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काहीजण तर प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यात स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची पर्वा न करता केवळ मनोरंजन आणि प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केले जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कार म्हटलं की ती चार चाकं असणारी आणि रस्त्यावर धावणारी गाडीच आपल्या डोळ्यासमोर येते. कधी हवेत उडणारी कार तुम्ही पाहिली आहे का? कदाचित पाहिली असेल तीसुद्धा एखाद्या फिल्ममध्ये हॉलिवूड फिल्ममध्ये फ्लाइंग कार तुम्ही पाहिल्या असतील. पण प्रत्यक्षात तर नक्कीच नाही. सध्या अशाच एका फ्लाइंग कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रस्त्यावर धावता धावता ही कार अचानक हवेत उडी लागली. पंख उडवत धरतीवरून आकाशात एखाद्या पक्ष्याने भरारी घ्यावी, अगदी तशीच या कारनेही घेतली. व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. किंबहुना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हा व्हिडीओ पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral
VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही कार रस्त्यावरून वर जाते म्हणजे ती हवेत उडू लागते. मग ड्रायव्हर अतिशय वेगाने गाडी खाली आणतो आणि नंतर वेग आणखी वाढवतो. यानंतर, त्याने कार एका ठिकाणाहून हवेत उडवली, जी दूरवर गेली. यानंतर, ड्रायव्हर हळूवारपणे ब्रेक लावून त्याच्या विशिष्ठ टेक्निकनं कार थांबवतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> व्वा दिदी व्वा…! मुन्नवरला पाहण्यासाठी महिलेनं काय केलं पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काही जणांनी अशा प्रकारचे स्टंट करण्याआधी स्वतःच्या जीवाचा विचार करा असा सल्ला दिला आहे. फक्त प्रसिद्धीसाठी कोणतीही काळजी न घेता स्टंट करणाऱ्यांनी हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवावे. केवळ चित्रपटात बघून, आवडत्या कलाकाराला स्टंट करताना बघून काही जण त्यांचे अनुकरण करतात. पण चित्रपटात, शूटिंगमध्ये आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते हे सर्वसामान्यांना माहित नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्टंट करण्यापुर्वी त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

Story img Loader