Viral Video : सोशल मीडियावर अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ संभाजीनगरमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर धावत्या रिक्षानं पेट घेतला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. संभाजीनगरमधील या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Shocking video A rickshaw caught fire due to firecrackers Sambhajinagar VIDEO goes viral)

फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Viral video of hostel boys put firecrackers in the drum Diwali video went viral on social media
ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

m

सध्या दिवाळी सुरू आहे. घरोघरी अनेक जण फटाके फोडताना दिसत आहे. काही लोक वाहनांचा विचार न करता रस्त्यावर सुद्धा फटाके फोडतात. याच कारणाने अनेकदा अपघात सुद्धा घडतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की निष्काळजीपणामुळे असाच एक प्रकार समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला भररस्त्यावर एक रिक्षा पेटताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या रिक्षाभोवती अनेक लोक जमलेले आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. रिक्षावर पाणी टाकून आग विझवण्याचा ते प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस परिसरातील आहे.

हेही वाचा : फक्त प्रेम! साडी, दागिने नाही तर दिवाळीनिमित्त बायकोला दिलं हटके गिफ्ट, VIRAL VIDEO पाहून म्हणाल, ‘हेच तर…’

मीडिया रिपोर्टनुसार, फटाक्यामुळे या धावत्या रिक्षानं पेट घेतल्याची माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या आगीमुळे रिक्षाचे नुकसान झाले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही

sambhajinagar_portfolio’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” कॅनॉट प्लेस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “
दिवाळीमध्ये कोणताही अपघात न होणे, शक्य आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “ही घटना खरी आहे, मी तिथे होतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “ऑटो चालक दिवाळखोर झाला या दिवाळीत”

फटाक्यामुळे आग लागल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी सुद्धा अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे फटाके पेटवताना नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Story img Loader