Shocking video: मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलु गुलु करेगी तो धोपटुंगीही ना, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं. कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन एकमेकींना दे धपाधप मारत होता. झिंज्या उपटत त्यांनी भर रस्त्यात एकच राडा केला.प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

डेहराडूनच्या रायपूर भागात दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली भर रस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसल्या. एका मुलावरून हा वाद सुरू झाला. त्या दोन्ही तरुणी तो त्यांच्याच बॉयफ्रेंड असल्याचं म्हणत होत्या.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक मोकळा परिसर दिसून येत आहे. ज्यात ३, ४ तरुणी दिसत आहेत. त्यातल्या दोघीजणी एकमेकींचे केस ओढत आहेत, एकमेकींना लाथा घालत आहेत.. तर मध्येच खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. हद्द म्हणजे भांडणामध्ये एका तरुणीचे कपडे फाटले तरी त्यांना भान नाहीयेस त्या तशाच एकमेकींना मारत होत्या. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी घेऊन दोन्ही तरुणींना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणी ऐकायचं नाव घेत नव्हत्या.सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा तरी विचार करा” ट्रेन थांबताच प्रवाशांनी ऊसाच्या शेतात काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Story img Loader