Shocking video: मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलु गुलु करेगी तो धोपटुंगीही ना, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं. कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन एकमेकींना दे धपाधप मारत होता. झिंज्या उपटत त्यांनी भर रस्त्यात एकच राडा केला.प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा