Petrol Pump Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पेट्रोल पंपावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात काही पेट्रोल पंपावरील अपघाताचे व्हिडिओ समोर येतात तर कधी पेट्रोल पंपावरील भांडणं चर्चेत येतात. अनेकदा पेट्रोल पंपावर आग लागल्याचे अनेक प्रकरणे सुद्धा समोर आलेली आहेत. सध्या एका पेट्रोल पंपावरील व्हिडिओ वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये एक चारचाकी चालक गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो. पेट्रोल भरतो पण त्याचे पैसे तेथील कर्मचाऱ्याला देत नाही आणि पैसे न देता पेट्रोल पंपावरून पळण्याचा प्रयत्न करतो पण पुढे असं काही घडलं की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. नेमके काय घडते? हे तुम्हीच पाहा.

सध्या चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. कोण कधी काय चोरी करेल सागंता येत नाही. लोक दिवसाढवळ्या चोरी करत आहेत. फोन चोरी, तर कधी गाडी चोरीला जात आहे. याशिवाय किरकोळ वस्तू देखील चोरीला जात आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पेट्रोलच्या चोरीचा आहे. एक व्यक्ती पेट्रोल गाडीत भरल्यावर पैसे न देता पळून जात होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गाडी पेट्रोल पंपावर उभी आहे. एक व्यक्ती त्या कारमध्ये पेट्रोल भरुन घेत आहे. कारमध्ये पेट्रोल भरल्यावर कर्मचारी पैसे घेण्यास जातो. मात्र तो कारचालक पैसे न देता तिथून पळ काढतो. यावेळी त्यानं पळ काढताच पोलीसही वाऱ्याच्या गतीनं त्याचा पाठलाग करून लागले. अन् शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/gharkekalesh/status/1861383917330485528

हेही वाचा >>“म्हणून कुणालाच कमी समजू नका” इवल्याशा किड्याने ऐनवेळी डाव पालटला; सरड्याचा जबडा फाडला अन्…VIDEO पाहून थक्क व्हाल

“जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते”

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेच आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून आपल्.या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की,एकदम बरोबर केले. आणखी एका युजरने म्हटले आहे की, आता त्यांना अक्कल येईल. चौथ्या एकाने म्हटले आहे की, “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते.” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.

Story img Loader