Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील रिल्स, फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात लग्नातल्या वरातीमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी चांगलाच प्रताप केलाय. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या वरातीत मित्रांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. तसेच हा व्हिडीओ पाहूनही तुम्ही लोटपोट व्हाल.

Shocking video of a baby girl caught fire viral video on social media
त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
viral video of desi jugaad
पायऱ्यांवरून सामान उतरवण्याचं टेन्शन दूर; ‘त्यानं’ शोधला असा जुगाड की… VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पुलावरुन वरात जात आहे. अशात वरातीच्या पुढे एक डीजेचा ट्रक आहे. ट्रकच्या आजूबाजुला अनेक नागरिक आहेत मात्र त्या डीजेच्या ट्रकवर पाहिले असता काही तरुण उत्साहाच्या भरात उभे आहेत आणि डीजेच्या गाण्यावर डायन्स करत आहे. मात्र ज्या ट्रकवर ते उभे आहेत तो ट्रक रस्त्यावरुन एका ठिकाणी उभा नसून पुढे पुढे जात आहे. सर्व काही योग्य पद्धतीने सुरु असताना डिजेच्या ट्रकचा अचानक ब्रेक दाबला जातो आणि ट्रकवर असलेले सर्व तरुण जोरात जमिनीवर आपटले जातात. सर्व घटना कॅमेऱ्याक कैद झालेली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पुलावरुन वरात जात आहे. अशात वरातीच्या पुढे एक डीजेचा ट्रक आहे. ट्रकच्या आजूबाजुला अनेक नागरिक आहेत मात्र त्या डीजेच्या ट्रकवर पाहिले असता काही तरुण उत्साहाच्या भरात उभे आहेत आणि डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहे. मात्र ज्या ट्रकवर ते उभे आहेत तो ट्रक रस्त्यावरुन एका ठिकाणी उभा नसून पुढे पुढे जात आहे. सर्व काही योग्य पद्धतीने सुरु असताना डिजेच्या ट्रकचा अचानक ब्रेक दाबला जातो आणि ट्रकवर असलेले सर्व तरुण जोरात जमिनीवर आपटले जातात. सर्व घटना कॅमेऱ्याक कैद झालेली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “कर्म फिरुन येणार” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; सासऱ्यासोबत केलं असं काही की…VIDEO पाहून बसेल धक्का

हा व्हिडीओ rsuniltanwar या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत.