Shocking video: नवरा-बायकोचं भांडण ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. दोघांमधला वाद विकोपाला गेला तरी अनेकदा ते शेवटी एकत्र येतात. कित्येक भांडण कोर्टाच्या दारात तर जातात; पण तिथे ती सोडवली जाऊन, सर्व काही पूर्वीसारखं होतं. पण मध्य प्रदेशात दोघांच्या भांडणात पत्नीने आततायीपणे स्वत:चा जीव गमावला. नवरा-बायकोचं नातं हे खूप हटके असतं. अनेक चढ-उतार, दुःख, प्रेम, वाद या सगळ्या गोष्टींना दोघंही सामोरे जातात. त्यामध्ये काहींचं नातं तुटतं; तर काहींचं अधिक मजबूत होतं. तर, कधी कधी भांडणं टोक गाठतात. नवरा-बायकोच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. असाच नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. कारण- या व्हिडीओत एक महिला चालत्या ट्रेनमधून उडी घेत असल्याचं दृश्य स्पष्टपणे कैद झालं आहे, जे मन हादरवून टाकणारं आहे.

नेमकं काय घडलं?

Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल
Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

मध्य प्रदेशातील ओरई आणि अटा या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या बरौनी एक्स्प्रेसमधून त्या महिलेनं उडी मारली. या थरारक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून बडबड करताना दिसताना आहे. इतर प्रवासी या महिलेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत आहेत. त्यानंतर ही महिला ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि उडी मारण्याचा प्रयत्न करते. तितक्यात एक महिला येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तरीही ती ट्रेनमधून खाली उडी मारते. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. मात्र, महिलेचा जीव वाचला की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

दरम्यान, ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असलेली काही मुलेही रडताना दिसत आहेत. त्यावरून ती त्या महिलेचीच मुले असावेत, असे वाटते. चिमुकल्यांचा हा आक्रोश ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे” VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी

सोशल मीडियावर Avinash Tiwari नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटलेय, “नवऱ्यानं बायको भांडत असताना जरा शांत राहायला हवं होतं.” तर आणखी एकाने, “अरे, जीव एवढा स्वस्त असतो का; त्या लेकरांकडे तरी बघायचं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader