Shocking video: नवरा-बायकोचं भांडण ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. दोघांमधला वाद विकोपाला गेला तरी अनेकदा ते शेवटी एकत्र येतात. कित्येक भांडण कोर्टाच्या दारात तर जातात; पण तिथे ती सोडवली जाऊन, सर्व काही पूर्वीसारखं होतं. पण मध्य प्रदेशात दोघांच्या भांडणात पत्नीने आततायीपणे स्वत:चा जीव गमावला. नवरा-बायकोचं नातं हे खूप हटके असतं. अनेक चढ-उतार, दुःख, प्रेम, वाद या सगळ्या गोष्टींना दोघंही सामोरे जातात. त्यामध्ये काहींचं नातं तुटतं; तर काहींचं अधिक मजबूत होतं. तर, कधी कधी भांडणं टोक गाठतात. नवरा-बायकोच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. असाच नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. कारण- या व्हिडीओत एक महिला चालत्या ट्रेनमधून उडी घेत असल्याचं दृश्य स्पष्टपणे कैद झालं आहे, जे मन हादरवून टाकणारं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा