Car hit the handcart: आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो तो दिवसरात्र झटत असतो, मेहनत करत असतो. यासाठी अनेक जण लहान मोठा व्यवसाय करतात. छोटीशी टपरी, ठेला किंवा दुकान उभारतात आणि कमाई करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रस्त्यालगत आपला ठेला चालवणारी ही माणसं अगदी कष्टानं भरउन्हात उभे राहून आपला छोटासा कारभार चालवतात. पण, काम सुरू होण्यापूर्वीच जर एखाद्याचं भलमोठं नुकसान झालं तर त्याचं खूप वाईट वाटतं. सध्या अशीच एक घटना एकाबरोबर घडली आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… “काय नवरा बनणार रे तू”, डान्स करता करता तोल गेला अन्…, नवरदेवाची एक चूक पडली महागात, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस आपली हातगाडी घेऊन रस्त्यावरून जाताना दिसतोय. तितक्यात समोरून एक भरवेगात कार येते आणि त्या हातगाडीचा चुरा करून निघून जाते. हातगाडीमध्ये असलेलं सगळं सामान सगळे पदार्थ खाली पडतात आणि गाडीचा अगदी चकनाचूर होतो.

हेही वाचा… “ती सुंदर, पण तुम्ही निर्लज्ज”, महाकुंभ मेळ्यात त्या ‘सुंदरी’ला पाहायला लोकांची पळापळ, VIDEO पाहून भडकले नेटकरी

सोशल मीडियावरील व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ani_official_06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही! अशा परिस्थितीतही त्याने हार मानली नाही, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “मित्रा, तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे.” तर दुसऱ्याने “कशी कशी लोक आहे दुनियेत” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अशा लोकांना उलटं करून मारलं पाहिजे.”