Man peed in train: ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात. लांबच्या प्रवासासाठी अनेकदा लोक स्लीपर कोचच्या डब्यातून प्रवास करतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. पण अनेकदा अशा काही घटना आपल्या डोळ्यांसमोर घडतात ज्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच काहीसा वेगळा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका माणसाने जे केलंय, ते पाहून तुम्हालाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्रेनमध्ये माणसाने जे केलं ते भयानक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनमधील एका प्रवाशाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचंच डोक भांबावून गेलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस ट्रेनमध्ये अप्पर सीटवर झोपल्याचं दिसतोय. पण त्याने पाय सीटवरून खाली सोडले आहेत. अशा परिस्थितीत झोपला असताना तो माणूस चालू ट्रेनमध्ये लघवी करतानादेखील दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी तर्कवितर्क लावून त्या माणसाबरोबर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dekhbromeme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अशी काय परिस्थिती ओढावली असेल” अशी कॅप्शन व्हिडीओला या व्हिडीओला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो बेशुद्ध असल्यासारखा वाटत आहे.” तर दुसऱ्याने “तो शुगर पेशंट असल्याचं दिसतंय” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “ट्रेनमध्येच पॅरालिसिस झाला की काय?” तर “एकतर तो बेवडा असेल किंवा त्याला कसला त्रास असेल” अशीदेखील कमेंट एकाने केली. अनेकांनी तो जीवंत आहे की त्याचा मृत्यू झालाय यावरही शंका व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.