Unhygienic vegetables video : सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोबी कृत्रिमरीत्या कसा बनवला जातो याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोबी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

सोशल मीडियावर अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत जिथे लोकांना ‘बनावट’ खाद्यपदार्थ विकून त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली आहे. अनेकांनी असा दावा केला की, हे वर खरे दिसले पण ते नकली असते. ​​असाच एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे जिथे एका महिलेने दावा केला आहे की, तिनं बाजारातून विकत आणलेला कोबी हा बनावट कोबी आहे. हा कोबी प्लास्टिकचा असल्याचाही तिनं दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी महिलेने कोबीची पाने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर तिने पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला,पण ती पुन्हा अयशस्वी झाली. खरं तर,महिलेने दावा केला की, जळल्यानंतर पान आणखी ‘घट्ट आणि ताणलेले’ होते एखाद्या प्लास्टिकप्रमाणे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”

कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गृहिणींनो तुम्हीही विकतची आलं-लसूण पेस्ट वापरता? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ priyankawankar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. “उद्या आपल्याबरोबरही हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको” अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. एकानं म्हंटलंय, “लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय”

Story img Loader