Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे असे असतात जे पाहून धक्का बसतो. असाच आसामधून एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून थरकाप उडेल. ही घटना आसाममधील पाठशाला येथील अनुंदोराम बोरूह अकादमीमध्ये घडली. शिक्षक दिन सुरू असताना विद्यार्थ्याने संस्थेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सोशल मीडियावर पोस्टवरील मथळ्यानुसार त्याला परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे आणि सध्या त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, विद्यार्थी खिडकी बाहेरच्या जागेत उभा आहे आणि खाली २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा जमाव जमला आहे. घटनास्थळी शिक्षकही उपस्थित होते. यावेळी या विद्यार्थ्याने एक लहान धाव घेतली आणि नंतर उडी मारली आणि सरळ जमिनीवर पडला. संपूर्ण परिसरात आणि घटना पाहणाऱ्यांमध्ये चिंतेचे आणि तणावाचे वातावरण पसरलेले दिसून आले. तरुण विद्यार्थ्याने हे कठोर पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO
Marathi School's amazing Wall Art showcasing Lalpari Goes Viral
लालपरी नव्हे तर शाळा आहे ही! मराठी शाळेतील VIDEO होतोय व्हायरल
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
Techer Make student cutout
शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बाप्पाचीच कृपा” अपंग तरुण एका पायावर उभं राहून घडवतोय मूर्ती, VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पोस्टवरील कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे, “गुरुवारी शिक्षक दिनाच्या समारंभात आसाममधील पाठशाला येथील अनुंदोराम बोरूआ अकादमीच्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरुण विद्यार्थ्याने हे कठोर पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा व्हिडीओ @Sasanka140 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी विद्यार्थ्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Story img Loader