Shocking video: आता अनेक ठिकाणी यात्रा, जत्रा उत्सव साजरे होतील. यावेळी त्या त्या ठिकाणी मोठमोठे आकाशपाळणे लागतात, याच आकाश पाळण्यात बसायला तरुणाईची गर्दी दिसते. काही लोकांना रिस्क घ्यायला, अॅडवेंचर गेम्स खेळायला खूप आवडतात. हे गेम्स असे असतात की पाहून सर्वसामान्यांना चक्कर येईल. जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. असं म्हणतात की अशा खेळांमुळे एक प्रकारची किक मिळते, अंगात एक वेगळीच उंर्जा संचारते. तो एक प्रकारचा अविस्मरणीय अनुभव असतो असं म्हणा ना, मात्र हा अनुभव काही वेळेस जिवावर देखील बेततो. अशाच एक धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, लखीमपुर येथे एक मोठा आकाश पाळणा लागला होता. यामध्ये एक तरुणी बसली, मात्र जसा पाळणा फिरायला लागला तसा तिचा तोल जाऊ लागला. यावेळी ती पाळण्यातून खाली पडली. सध्या सोशल मीडियावर याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही तरुणी आकाश पाळण्यातून पडते आणि पाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर अकडकली जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण यात्रेचा परिसर दिसत असून जागोजागी अनेक आकाशपाळणे आहेत मात्र त्यात एका मोठ्या आकाशपाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर एक तरुणी लटकलेली दिसत आहे. संपूर्ण दृश्य पाहून तेथील प्रत्येकजण घाबरुन गेलाला आहे त्यात एका व्यक्तीने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आकाश पाळण्यात बसण्याआधी आता शंभर वेळा विचार कराल. या व्हिडीओही जोरदार व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “‘हा’ नाद लय बेकार” नवरदेव स्वत:च्याच लग्नात भर मांडवात मोबाईलमध्ये काय बघतोय पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याल हात

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @BmjJatav नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Story img Loader