महाराष्ट्रात श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झालेली आहे. श्रावण महिन्याला खूपच पवित्र महिना मानण्यात आले आहे. भगवान शंकराने समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून मनुष्य जातीवरील संकट दूर केले, असं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विशेष व्रत केले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. आतापर्यंत तुम्ही अनेक टिव्ही मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये शंकर देवाची रूपे पाहिली असतील. पण सध्याच्या आधुनिक युगात शंकर देव प्रकटले तर? हे वाचून सुरूवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. सोशल मीडियावर सध्या आधुनिक युगातल्या शंकर देवाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा