सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे तर काही आपल्याला थक्क करणारे असतात. तर काही व्हिडीओ प्रगत तंत्रज्ञानाची झलक दाखवुन नेटकऱ्यांना अवाक करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणारा हा व्हिडीओ सिंगापूर मधला आहे. तिथे ट्रेनमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरलेले दिसत आहे, ज्यामध्ये ट्रेनमधून प्रवास करताना जर ट्रेन आजुबाजूला घरं असणाऱ्या जागेतून जाणार असेल, तर ट्रेनचे पडदे आपोआप बंद होतात. ट्रेन जात असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाश्यांना याचा त्रास होऊ नये, कदाचित हा त्यामागचा उद्देश असावा. हे तंत्रज्ञान कौतुकास्पद आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: गरीब मुलांना दुकानाबाहेर रोज टीव्ही पाहत असलेले पाहून दुकानदाराने केलेली कृती होतेय Viral

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: ट्रेकिंग करताना उंचावरून तोल गेला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जगभरातील व्यक्तींनी त्यांच्या देशात प्रवास करण्याबाबत किती अडचणी आहेत, हे कमेंट्समध्ये शेअर करत सिंगापूर देशाचे याबाबत कौतुक केले आहे.