मोबाईल फोन पेट घेण्याच्या किंवा बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच पश्चिम बंगालमधला आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शेख वारिस नावाच्या तरुणानं फोन खिशात ठेवला असताना मोबाईलनं अचानक पेट घेतला, यात वारिस काही प्रमाणात भाजला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : बजावूनही न ऐकणाऱ्या माणसांचं मग ‘या’ व्यक्तीसारखं होतं

Video : नाकानं बासरी वाजवणारा अवलिया….

दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे. वारिसनं फोन शर्टच्या खिशात ठेवला होता. आपल्या मित्रांसोबत तो गप्पा मारण्यात व्यग्र होता. त्यावेळी अचानक खिशातून धूर आला आणि काही कळायच्या आतच मोबाईलनं पेट घेतला. दुकानात असलेले इतर ग्राहक वारिसच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी वारिसला रुग्णालयात दाखल केले. हे सीसीटीव्ही फुजेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.