Viral video: साप आणि मुंगूस, मांजर आणि उंदीर हे एकमेकांचे कट्टर शत्रू. सामान्यपणे या प्राण्यांची फायटिंग तुम्ही पाहिले असेल. प्राण्यांच्या लढाईचे, शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण कधी खतरनाक साप आणि उंदराला एकमेकांसोबत लढताना पाहिलं आहे का? या लढाईत कोणं जिंकेल असं तुम्हाला विचारलं तर साहजिकच साप असंच तुम्ही म्हणाल. पण उंदिर आणि साप एकमेकांसमोर आल्यावर नेमकं काय घडू शकतं, हे दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.यामध्ये सापाला उंदराची शिकार करणं चांगलंच महागात पडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सापाने उंदीर गिळला, मात्र ती त्याच्यासाठी मोठी चूक ठरली. आपला मृत्यू निश्चित आहे हे उंदराला माहीत होतं. पण मरण्यापूर्वी त्याने त्याचा बदला घेतला. व्हिडिओमध्ये सापाचा गळ्याजवळील भाग फाटलेला दिसला. या सापाने तोंडात उंदीर धरला होता. साप हळूहळू आपली शिकार गिळतो. साप उंदराला गिळत होता. पण उंदीर सापाच्या तोंडात गेला आणि आतून त्याच्या गळ्याला चावू लागला. काही वेळातच आपल्या तीक्ष्ण दातांनी सापाचा गळा फाडून उंदराने त्याचं शरीर सापाच्या शरीरातून बाहेर काढलं. व्हिडीओ बघूनही विश्वास बसत नाहीये.

Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Giant python shocking video
शिकारीसाठी महाकाय अजगर कालव्यात शिरला अन् झाला गेम; पाण्यात गुदरमला अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – यालाच म्हणतात खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ; स्वत:चेही केस कापले, VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

उंदीर आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. मात्र शिकार करायला आलेला सापच उंदराची शिकार झाला. उंदराने शिकारीचा डाव काही क्षणात पूर्णपणे उलटून लावला. याआधी असा व्हिडीओ कदाचित तुम्ही कधीच पाहिला नसेल.

Story img Loader