सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. मात्र असे व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी उन्हापासून त्रस्त असलेल्या एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात सापाला पाण्याने अंघोळ घालत असल्याचं पाहिलं होतं. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उन्हाळा सुरू होताच बहुतांश घरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी एसीचा वापर केला जात आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचा एसी वापरण्यापूर्वी विचार करायला भाग पडेल. एक साप उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एसीत कुंडली मारून बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

साप बघितल्यानंतर अनेकजण त्या वाटेने जाणं टाळतात. पण सापाने आपल्या घरातच त्याचं घर बनवलं असेल तर काय करणार? साप आपल्या घरातील कोणती वस्तू घर बनवेल सांगता येत नाही. एका उंदराची शिकार करताना ही बाब समोर आली. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता एक विषारी साप आपलं भक्ष्य असलेला उंदीर पकडण्यासाठी एसीतून बाहेर आला असून उंदराला गिळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच

सापाचा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्याखआली प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना याबाबत सूचना देखील करत आहेत.

Story img Loader