Snake In Cauliflower: बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तु्म्ही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील.

महिलांनो भाजी निवडताना सावधान…

Man Uses Washing Machine For Drying Wheat Desi Jugaad funny Video Goes Viral on social media
पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं; ओले गहू सुकवण्यासाठी तरुणानं शोधला जबरदस्त जुगाड, VIDEO एकदा पाहाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फुले अन्… हत्तीने त्याच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Viral Video
Viral Video : सापाबरोबर Reel बनवणं भोवलं! थेट नाकालाच डसला, Video होतोय व्हायरल

एका व्यक्तीने फ्लॉवर भाजीसाठी विकत घेतलाय. घरी येऊन हा फ्लॉवर कापताना त्या व्यक्तीला यामध्ये काहीतरी असल्याचं जाणवलं. त्याने फ्लॉवरचा काही भाग उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला जे दिसलं त्याने त्याच्या काळजात धडकीच भरली. कारण फ्लॉवरमध्ये साप लपून बसला होता. जर या व्यक्तीचं फ्लॉवरकडे लक्ष गेलं नसतं तर सापानं कधीही त्याच्यावर हल्ला केला असता. मात्र या व्यक्तीचं वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. पुढे त्याने फ्लॉवर काही वेळ तसाच बाजूला ठेवला. साप स्वताहून बाहेर येईल असं त्याला वाटलं. मात्र साप काही बाहेर आलाच नाही. तो तसाच फ्लॉवरमध्ये अडकून बसला होता.

भाजी घेताना १०० वेळा विचार कराल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साप बाहेर यायचं काही नाव घेत नव्हता शेवटी त्या व्यक्तीनं तो फ्लॉवर दोन्ही हातांनी आर्धा तोडला. फ्लॉवर तोडल्यावर त्यातून साप सळसळ करत बाहेर पडला. सापाचा हा व्हिडीओ त्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – परिस्थितीमुळे कमी वयात पडली जबाबदारी! गॅरेजवर काम करणाऱ्या मुलाला मालकानं दिलं सरप्राईज; भावनिक VIDEO व्हायरल

पालेभाज्या पावसाळ्यात टाळा

पावसाळा जितका आल्हाददायी असतो तितकाच तो आजारांचा म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात या भाज्यांमधून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या टाळलेल्या जास्त चांगल्या.

Story img Loader