Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

अशाच एका मुलानं सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सरकारी नोकरी रिझल्ट लागतो मुलगा पास हातो आणि त्यावेळी वडिलांना होणारा आनंद हा शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. बाप-लेकाचा हा व्हिडओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल.

Toddlers strugglet to help family to sale Diwali diya heart touching video
VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Dance video done by grandparents in kolhapur on marathi song halagi tune is currently going viral on social media
कोल्हापूर म्हणजे नादच खुळा! आजी अन् आजोबा हलगीवर जबरदस्त थिरकले; एका VIDEO मुळे झाले फेमस
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आईविषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो पण वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते पण याचा अर्थ हा नाही की ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा वडिल व्यक्त होत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करायला घाबरतो. मात्र मित्रांनो आयुष्यात एकदा तरी वडिलांना मिठी नक्की मारून पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील बेडवर बसले आहेत, यावेळी मुलगा सरकारी नोकरी लागल्याची बातमी येऊन वडिलांना सांगतो. ज्या क्षणाची इतक्या वर्षांपासून वाट बघत होते तो क्षण आल्यानंतर वडिलांनाही अश्रू अनावर झाले आहेत तर मुलगाही वडिलांना मिठी मारुन रडत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “देवा सुंदर जगामंदी का रं माणूस घडविलास” मृत्यूनंतरही यातना संपेना..लोकांनी मेलेल्या मोराबरोबर काय केलं पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओवर “सरकारी नोकरी लागल्यावर बापाच्या मिठीत जाण्यात वेगळाच आनंद असतो !“ असं कॅप्शन लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

Story img Loader