सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय. कष्टाशिवाय फळ कधीच मिळत नाही, देगा देवा पलंगावरी ही म्हण माणसाला अपयशी करते. ज्या लोकांना आयुष्यात संघर्ष करायचा आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ एकदम बेस्ट आहे. प्राण्यांचे, पक्षांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. असाच एका चिमणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा चिमणीचा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हिही म्हणाल खरंच, कष्टाशिवाय माणसाला काय पक्षांनाही काही मिळत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमणी घरटे बनवताना जमिनीवरुन आणि झाडांवरुन लहान लहान काड्या गोळा करत आहे. एवढंच नाही तर घरटं मजबूत करण्यासाठी लहान लाकडांसोबतच गवताचे तुकडे किंवा तारांचाही वापर ती करते. सहसा पक्षी कापड, सुतळी, केस किंवा इतर मऊ साहित्य घरटं बनवण्यासाठी निवडतात. परंतु ही चिमणी एक-एक काडी गोळा करत स्वतःचं घरटं बांधते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नवरदेवासमोर नवरीला इम्प्रेस करायला गेला अन् तोंडावर पडला, Video पाहून म्हणाल काय गरज होती?

ध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ७२ हजारपेक्षा अधिक लोकांनी शेअर केला आहे. लोकं हा व्हिडीओ पाहून अधिक कमेंट करीत आहेत.