Spider Man viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. इथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ येत असतात. काही व्हिडीओंमध्ये लोक आपले टॅलेंट दाखवताना दिसतात, तर काही व्हिडीओंमध्ये लोक भांडताना दिसतात. अनेकदा मजेशीर व्हिडीओदेखील खूप व्हायरल होत असतात. या प्रकारच्या व्हिडीओंवर युजर्सकडूनही तुफान कमेंट्स येतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल; कारण यात स्पायडरमॅन चक्क गच्चीवर बसून पोळ्या बनवताना दिसतोय.

तुम्हा सर्वांना स्पायडरमॅन माहीतच असेल. स्पायडरमॅन हा मार्वल कॉमिक्सचा काल्पनिक सुपरहिरो आहे. या व्यक्तिरेखेवर अनेक चित्रपटही बनले आहेत. एकंदरीत काय, तर स्पायडरमॅन हे एक अतिशय प्रसिद्ध पात्र आहे. याच पात्राचा पोशाख परिधान केलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fact Check: Is This Spectacular New Bridge in Jammu & Kashmir
Fact Check : खरंच जम्मू काश्मीरमध्ये आहे हा सुंदर पूल? पाहा Viral Video
Young Man Teaches Lesson to Boy Harassing Girl on the Street
Viral Video : ‘मी अध्यक्षाचा मुलगा’ बोलत तरुणाने…
Fact Check of Woman Assaulting Policeman
पोलिस कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी चप्पलने मारहाण? चलान कापल्याने संताप? VIRAL VIDEO चा २०१८ च्या घटनेशी संबंध काय? वाचा सत्य
shocking video viral
भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral
Heartwarming Video: American Couple Adopts Indian Child
अमेरिकन जोडप्याने दत्तक घेतले भारतातील मूल, नेटकरी म्हणाले, “अनाथ मुलाच्या आयुष्याचं सोन झालं” VIDEO VIRAL
indian railway Unhealthy samosa video viral
ट्रेनमधील अत्यंत किळसवाणा प्रकार; ‘हा’ VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधी खाणार नाही समोसा
Building collapsed in Ludhiana Punjab women saved her child to getting Crushed To Death video viral
शेवटी आई ती आईच! मुलाला वाचवण्यासाठी आईने सर्वस्व पणाला लावलं, पाहा VIDEOमध्ये नेमकं काय घडलं?
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

“जनसेवा नाही जानलेवा एक्स्प्रेस”, इतकी गर्दी की प्रवाश्यांवर टॉयलेटमध्ये बसण्याची वेळ; VIDEO पाहून युजर्सचा संताप

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत भारतीय स्पायडरमॅन गच्चीवर बसून दुपारी पोळ्या बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ जयपूरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये ‘जयपूरचा स्पायडरमॅन’ असे छोट्या शब्दात लिहिले आहे.

हॉटेलमध्ये चेक-इन केव्हाही केले तरी चेक-आऊट दुपारी १२ वाजताच का करावे लागते? वाचा हॉटेलचे नियम

हा व्हिडीओ @Bhai_saheb या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना, ‘लग्नानंतर स्पायडरमॅन’ असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सकडून त्यावर वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘स्पायडरमॅन होम कुकिंग. ‘ आणखी एका युजरने लिहिले की, ‘ह्या स्पायडरच्या घरात आई नाही वाटतं’, तर अनेक युजर्सनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.