Mumbai police: मुंबई पोलीस नेहमीच त्यांच्या रंजक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. जनजागृतीसाठी अगदी मिम्सपासून ते भन्नाट रिप्लायपर्यंतच्या गोष्टी मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन केल्या जातात. मुंबई पोलिसांच्या या भन्नाट पोस्ट आणि रिप्लाय नेटकऱ्यांना फारच आवडतात. अनेकदा या पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसत. दरम्यान आताही मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये मुंबईकरांनी पुन्हा एकदा आपलं स्पीरीट दाखवून दिलं आहे. मुंबई पोलिसांनी बंद पडलेली बस ढकलल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबईकरांचं स्पिरीट

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बंद पडलेल्या बसला मुंईकर प्रवासी स्वत: धक्का देत आहेत. आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रिणींना सगळेच मदत करतात पण मुंबईत एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही मदत करण्यासाठी लोक धावून जाताना दिसतात. आणि आपल्या परीनं मदतीचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात. या व्हिडीओमध्येही हेच पाहायला मिळतंय.

america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
dhule police arrest two for carrying swords and choppers with intention to create terror
धुळ्यात दहशतीसाठी तलवारी, चॉपरचा वापर
fall in MHADA house prices in Mumbai
विश्लेषण: म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत घट का?
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Five persons arrested in connection with the murder of two brokers Navi Mumbai
नवी मुंबई : दोन दलालांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स, बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करत मुंबईची खरी ताकद ही मुंबईकरांच्याच हातात आहे असं कॅप्शन लिहलं आहे.