Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतो आहे.वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. सोशल मीडियाचं जग काहीसं वेगळंच आहे. या जगात आपल्याला अनेक गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात. फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा समाजमाध्यमांवर अनेक प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मग ती आई कोणाचीही असो अगदी प्राण्यांचीही पण आईचं प्रेम हे बदलत नाही. अशाच एका खारुताईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खारुताईचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळा जगवण्यासाठी खारूताई जो संघर्ष करत आहे तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आईचं आपल्या बाळासाठीचं कर्तव्य प्रेम फक्त जन्म देऊन संपत नाही तर शेवटपर्यंत ती त्याच्याबरोबर असते हेच या व्हिडीओतून समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खारुताईने नुकतंच पिल्लाला जन्म दिला आहे. यावेळी हे पिल्लू झुडपात जमिनीवर झोपलेलं दिसत असून ते काहीच हालचाल करताना दिसत नाहीये. यावेळी खारुताई पिल्लाला हलवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच पिल्लाला उब देत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आईच्या प्रेमाची तुलना जगात कुणाचीही होऊ शकत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dinesh_____96k या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत यूजरने लिहिले – ‘शेवटी आई ती आईच मग ती कोणाची ही असो’. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, “आई ही आईच असते मित्रा” या व्हिडीओला लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक सुद्धा मिळत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत. प्रेमाचा, करुणेचा संदेश देणारा हा व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय.