वाघाची मावशी अर्थात मांजर लोकांना खूप आवडते. मांजर दिसायला खुपच क्युट असते. अनेक लोकांना तर मांजर शेजारी असल्याशिवाय झोपही लागत नाही. मांजर त्यांच्या कुटूंबाचा सदस्यच असते. मांजर जितकी क्यूट असते तितकीच मस्तीखोर सुद्धा… असाच एका क्यूट मांजरीच्या मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मांजरीने आपल्या मालकीणीला घराबाहेर जाऊ न देण्यासाठी काय शक्कल लढवलीय, पाहा हा व्हायरल व्हिडीओ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मांजरी खोडकर असतात आणि यावर प्रत्येकजण सहमत असतोच. मांजकींचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यत सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही आश्चर्य व्हालच पण नंतर पोट धरून हसाल. यातली मांजरी खोडकर आणि गोंडस दिसून येते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक खोडकर लहान मांजर तिच्या मालकीणीला थांबवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. मालकीण आपल्या एकटीला टाकून घराबाहेर जात आहे हे पाहून ही खोडकर मांजली ही अनोखी शक्कल वापरून मालकीणीला घरीच राहण्यासाठी सांगताना दिसून येतेय.
आणखी वाचा : स्केटिंग एक्सपर्टलाही मागे टाकेल हा कुत्रा, VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल
मांजरीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअऱ करण्यात आला आहे. मांजर तुम्हाला काही सोडत नाही, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या हातात काही चाव्या दिसून येत आहेत आणि त्या चाव्यांना जोडलेली लांब दोरी दरवाजाच्या मागे अडकलेली दिसत आहे. महिलेने मोठ्या कष्टाने चावी काढली आणि कुलूप उघडून दरवाजा उघडला. मागे वळून पाहिल्यावर तिला कळते की चावी दारात अडकलेली नाही, तर तिची मांजर त्या चावीची चोरी खेचत उभी आहे. या मांजरीने नुसती दोरी धरून उभी राहीली नाही तर त्या मालकीणीच्या आत येताच तिला आत खेचू लागते आणि ओढत असताना चावी स्वतःकडे घेताना दिसून येतेय.
आणखी वाचा : हा व्यक्ती तर ‘इंडियन आयडॉल’ मध्ये असायला हवा होता, एका क्षणात VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची गुपचूप शिकार करणार होती सिंहीण, पण संपूर्ण डावच उधळला
तीच महिला कदाचित दुसऱ्या हाताने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत असेल. कदाचित या महिलेला कळले असेल की तिच्या मांजरीच्या हातात चाव्या . म्हणूनच महिलेने व्हिडीओ कॅमेरा सुरू केला आणि मांजरीची खोडसाळपणा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. मांजरीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून जाणू काही ती तिच्या मालकीणीला ‘मला सोडून जाऊ नको’ अशी विनवणी करत होती. सोशल मीडिया युजर्सना ही मांजर गोंडस, खोडकर आणि मोहक वाटली. व्हिडीओला काही तासांत हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
आणखी वाचा : शिक्षक म्हणाले, “गाणं ऐकवा”, मग विद्यार्थ्यांनी जे केले त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा VIRAL VIDEO
‘funnycatvideooosandcutecatvideoos’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५३.७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी मांजराचं कौतुक केलं आहे.