Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अपघाताचा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे. ही घटना बेंगळुरूमध्ये घडली असून २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला बसने धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघाताचा थरार बसमधल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अपघाताच्या मार्गावरुन एक बसमध्ये जात आहे. बसमध्ये काही प्रवाशी बसलेले आहेत. बाहेर दिसत आहे एक तरुणी स्कुटीवरुन जात असते परंतू क्षणात होत्याच नव्हतं झालं. बघता बघता या तरुणीला बसचा धक्का लागतो आणि तिचा बसच्या खाली आल्याने जागीच मृत्यू होतो. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळूरच्या मल्लेश्वर येथील हरिश्चंद्रघाटाजवळ शनिवार रोजी संपूर्ण घटना घडलीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्टॉप आलं म्हणून जागेवरुन उठली मात्र बस थांबायच्या आधीच…काळजाचा ठोका चुकावणारा अपघात

सोशल मीडियावर अनेक स्कुटी चालवणाऱ्या मुलींच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावरुनच मुलींना पापा की परी म्हणत चांगलंच ट्रोल केलं जातं. मात्र प्रत्येकवेळी महिलांचीच किंवा मुलींचीच चूक असते असं नाही.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @HateDetectorsनावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.