Female Student Kissing Video: सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल होणं आता काय नवीन नाही. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणं, किस करणं आता अगदी सामान्य झालं आहे. पण शाळेतील मुलंही आता मर्यादा ओलांडू लागले आहेत.
विद्येचं मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत विद्यार्थी काहीही करू लागले आहेत. अगदी कशाचंही भान न राखता अश्लील वर्तन करू लागले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात शाळेच्या गणवेशातच मुलं मुली एकमेकांना मिठी मारताना, किस करताना आणि गैरवर्तन करताना दिसतात. कधी शाळेच्या आवारात तर कधी शाळेच्या बाहेर त्यांचे असले प्रकार सुरूच असतात.
सध्या असाच प्रकार एका शाळेत घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात एका शाळेतील वर्गात दोन विद्यार्थी एकमेकांना किस करताना दिसतायत.
विद्यार्थिनींचा अश्लील प्रकार व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये दोन अल्पवयीन शाळकरी मुली शाळेच्या गणवेशात अश्लील चाळे करताना दिसतायत.
एकमेकांना किस करत या मुली अश्लील प्रकार करताना दिसतायत. अगदी नकळत्या वयात त्यांच्या चाललेला हा अश्लीलपणा पाहून अनेकांना राग अनावर झाला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत या मुलींना चांगलेच बोल लगावले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
विद्यार्थिनींचा हा व्हायरल व्हिडीओ @viral.vide02 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ३ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “का व्हिडीओ बनवताय त्यांचा. यामुळे त्यांच्या आयुष्याची वाटही लागू शकते तर दुसऱ्याने “या प्रेमाला काय नाव द्यावे?” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे असं बघून खूप वाईट वाटतंय”