सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही स्टंट फसलेले दिसतात तर काही थक्क करून जातात. असाच एक आश्चर्यचकित करणारा स्टंट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट पाहिले असतील. पण या व्यक्तीनं तर चक्क ट्रॅक्टरवर फ्रंट व्हिली मारून दाखवली आहे. हा स्टंट इतका खतरनाक आहे की जरा सुद्धा चूक झाली तर ड्रायव्हरचा जीवच जावू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्रॅक्टरवर स्टंट करणं आलं अंगाशी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण रस्त्यावर ट्रॅक्टर चालवताना दिसतात. यादरम्यान ट्रॅक्टर चालवणारा तरुण स्टंट करताना दिसत आहे. स्टंट करताच ट्रॅक्टरवर बसलेला दुसरा तरुण तोंडावर जमिनीवर कोसळतो. स्टंटचे रूपांतर अपघातात व्हायला वेळ लागला नाही. त्याचवेळी ट्रॅक्टर चालवणारा तरुण ऐनवेळी ट्रॅक्टर बंद करतो आणि खाली पडलेला तरुण थोडक्यात बचावतो. नाहीतर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, त्या तरुणाच्या अंगावरुन ट्रक गेला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: हरणाने सुद्धा घेतला भजनाचा आनंद, मंत्रमुग्ध करणारं भजन ऐकून हरीणही झालं तल्लीन

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणे रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये पहायला मिळतातच. मात्र हे कधीकधी जिवावर बेतू शकतं याचा विचार आजची तरुण पिढी करत नाही.