लहानपणी टीव्हीवर ‘आया नया उजाला, चार बूंदों वाला’… हे ९० च्या दशकातील जाहिरात (Advertise) तुम्ही नक्कीच ऐकली असेल. उजाला (Ujala) ‘नीळ’ची ही जाहिरात कपड्यांच्या शुभ्रतेसाठीची आहे. कपड्यांसाठी अनेक जण हा प्रॉडक्ट अनेक वर्षांपासून वापरत आहे. आतापर्यंत तुम्ही कपडे स्वछ करण्यासाठी हा प्रोडक्ट वापरला असेल. पण, आज एका व्यक्तीने तरुणाच्या केसांना रंग देण्यासाठी या उजाला (Ujala) नीळचा वापर केला आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही .

व्हायरल व्हिडीओ सलूनचा आहे. तरुणाला ग्राहकाच्या केसांना कलर (रंग) द्यायचा असतो. तर ग्राहकाला खुर्चीवर बसून तो व्हिडीओत उजाला (Ujala) नीळची बाटली दाखवतो आणि ग्राहकाचे (तरुणाचे) केस पाण्याने धुवून (वॉश) करून घेतो. सलूनमध्ये आलेल्या ग्राहकाचे केस आधीच सोनेरी रंगाने कलर करण्यात आलेले असतात. तर ग्राहकाचे केसांना नवीन रंग देण्यासाठी तरुणाने काय केलं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

हेही वाचा…याला म्हणतात खरा कलाकार! गोठवणाऱ्या बर्फात वाजवतोय तबला; तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण प्रथम ग्राहकाचे शॅम्पूने केस धुतो. मग त्याच्या केसांवर उजाला (Ujala) नीळचे चार थेंब टाकतो. यानंतर तो तरुणाचे केस पाण्याने धुवून घेतो आणि केस पुसून घेतो. नंतर तुम्ही पाहू शकता की, ग्राहकाच्या (तरुणाच्या) केसांना पांढरा आणि निळा अशा रंगाचे कॉम्बिनेशन तयार झालेले दिसते.

‘उजाला’चा असा एक वापर :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @haireducation_rahul या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये उजाला (Ujala) नीळ फक्त प्रयोगासाठी ; असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा भन्नाट प्रयोग पाहून अनेक नेटकऱ्यांपासून ते ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा या व्हिडीओखाली कमेंट केल्या आहेत. स्विगीने हा व्हिडीओ पाहून म्हंटले की, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मै… तर सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Story img Loader