Video Viral : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर व्हिडिओ पोट धरून हसवतात तर काही धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये भर रस्त्यावर ट्रक अचानक आडवा आल्याने समोरून येणाऱ्या सर्व दुचाकी चालकांचा तोल गेला आणि ते दुचाकीसह खाली पडले. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. दुचाकी अशा अचानक एकाच वेळी खाली पडल्याने नेमकं काय घडलं असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. (Suddenly the Truck overturned and all the bikes fell down on the road You will get shock after watching the video)

अचानक ट्रक आडवा आला अन्…

हा व्हायरल व्हिडिओ एका रस्त्यावरील आहे या रस्त्यावरून काही दुचाकी आणि वाहने जाताना दिसत आहे तितक्यात समोरून एक ट्रक आडवा येतो आणि ट्रक अंगावर येईल या भीतीने सुरुवातीला पहिला दुचाकी चालक खाली पडतो त्यानंतर त्या मागून सर्व दुचाकी चालक खाली पडतात. पण ट्रक वेळीच आपला तोल सावरतो पण सर्व दुचाकी खाली पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे नेमकं काय घडलं हे अनेकांच्या लक्षात येऊ शकत नाही. या व्हिडिओवर लिहिलेय, ” नेमकं काय घडलं?”

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : ‘वो किसना है…’ श्वानाला कृष्णासारखे सजवून तरुणाने बनवली रील; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही मस्करी आवडली नाही…”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : गेंड्याला पाहताच दोन सिंहांना फुटला घाम; जवळ येताच केलं असं की, जंगलातील व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेवटी राजा कोण?

इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, कॅमेरामॅन नेहमी सुरक्षित कसा असतो? तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “सर्व दुचाकी चालक घाबरले.” आणखी काही युजरने लिहिलेय, ” कदाचित रोडवर तेल पडलेले असेल” एक युजरने लिहितो, “ट्रकने सर्वांना पॅनिक अटॅक आणला.” काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत..
यापूर्वी सुद्धा असेच लहान मोठ्या अनेक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ट्रक ने वेळेस तोल सावरला अन्यथा मोठा अपघात घडला असता. त्यामुळे वाहने सावकाश चालवणे खूप जास्त गरजेचे आहे

Story img Loader