भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं आजच्याच दिवशी २०१९ साली दिल्लीमधील एम्स रुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं होतं. आज सुषमा स्वराज यांची ६९ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी स्वराज यांना रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अगदी संध्याकाळपर्यंत त्या लोकसभेच्या कामकाजावर लक्ष ठेऊन होत्या हे त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विटमधून दिसून येत होतं. स्वराज या परराष्ट्रखात्याच्या मंत्री असताना ट्विटवरुन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या लोकप्रिय होत्या. जगभरातील भारतीयांनी त्यांना टॅग करुन केलेल्या ट्विटवर त्या उत्तर देत असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया योजना सुरु केली. मात्र त्याआधीपासूनच मोदींच्या मंत्री मंडळातील दोन खाती आणि त्या खात्यांचे मंत्री ट्विटवरुन लोकांच्या समस्या सोडवतानाचं चित्र २०१९ पर्यंत दिसून आलं. यामधील पहिले नाव म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि दुसरे नाव म्हणजे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. स्वराज यांचे ट्विटर हॅण्डल टॅग करुन अनेकदा परदेशातील भारतीय त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिजासंदर्भातील विचारणा करत. स्वराजही अगदी आवर्जून त्यांच्या ट्विटला उत्तर देत. अनेकदा स्वराज या स्थानिक भारतीय दुतावासाचे ट्विटर हॅण्डल टॅग करुन संबंधित व्यक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गा लावण्याच्या सुचना करत. ही पाहा स्वराज यांच्या ट्विटवरील मदतीची दहा उदाहरणे…
१)
इराकमधून १६८ भारतीयांची सुटका
एका व्यक्तीने २४ जानेवारी रोजी इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांचा व्हिडिओ स्वराज यांना टॅग करुन ट्विट केला. स्वराज यांनी १९ फेब्रुवारीला हे उत्तर दिले
@BJPLucknowBJP I am happy to inform that 140 Indians have been brought back from Basra. Efforts on for 28. Thanks for video.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 19, 2015
२)
एका व्यक्तीच्या भावाला दोहा विमानतळावरुन सुखरुप सोडवले
Welcome home Ankit. @MEAIndia @IndEmbDoha https://t.co/5wfof8W81y
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 6, 2016
३)
युएईमधून तरुणीची सुटका
I have asked our Ambassador in UAE to help. He will speak to you and do the needful. @Devtamboli
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 22, 2015
४)
येमेनमधून भारतीय महिलेला तिच्या आठ महिन्याच्या बाळासहीत सोडवले
No need for thanks @SabahShawesh. It is our duty towards our country and countrymen. God bless your child – our young citizen.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 6, 2015
५)
बर्लिनमध्ये जेव्हा भारतीय तरुणीचा पासपोर्ट आणि पैसे हरवले
@Agratha Thanks. Our embassy in Berlin will contact you on this number.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 4, 2015
६)
एव्हरेस्टवर अडकलेल्या १५ भारतीयांची सुटका
Manjeev – Pls see this. @IndiaInNepal https://t.co/n36LJujmvW
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 26, 2018
Mission is in touch with your group. Flights from Lukla are cancelled due to bad weather. We are trying to get everyone evacuated by helicopter.
— IndiaInNepal (@IndiaInNepal) May 26, 2018
७)
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय महिलेची सुटका
Rahul – Your sister rescued from Johannesburg is reaching Kochi tomorrow (15th April) by flight EK 532 at 0255 hrs @gopalkeshri
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 14, 2015
८)
ऋषिकेशमध्ये हरवलेल्या डच महिलेची सुटका
My officers have located the missing Dutch girl Sabine Harmes. pic.twitter.com/cnh43a26Xg /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 29, 2016
She is presently in Swatantra Ashram, Rishikesh. Our Regional Passport Dahradun has met her. She appears to be mentally disturbed. /3

She received treatment at the Nirmal and Jolly Grant hospitals for injuries on her legs. We are informing her family/Embassy about this.

Meanwhile Sabine is being brought to Delhi. @suuskeh

९)
शहिद झालेल्या सैनिकाच्या भावाला मदत
@jayabharati Our deepest condolences. Please tell us where he is and what needs to be done for his return @Gen_VKSingh @SushmaSwaraj
— MEAQuery (@MEAQuery) February 23, 2016
I have asked our Embassy in Washington to speak to Capt Tushar Mahajan’s brother just now and provide him all help.@jayabharati @sans_kruti
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 23, 2016
१०)
बालीमधील अपघातग्रस्त महिलेला मदत
@SushmaSwaraj I’m in Bali on vacation & my mom met with accident. The hospital refuses to take Insurance guarantee from India
— Meera Sharma (@meera_sh) May 28, 2015
I am in touch with our Ambassador and Consul General in Bali reg your mother’s treatment. They will provide you all help. @meera_sh
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 29, 2015
स्वराज यांच्या याच ट्विटरवरील तातडीच्या मदतीमुळे अनिवासी भारतीयांचा मोदी सरकारवरील विश्वास वाढण्यास मदत झाली. जगभरातील भारतीयांमध्ये आमच्या समस्या ऐकणारं कोणीतरी आहे ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट आमचे म्हणणे मांडू शकतो असा विश्वास निर्माण होण्यास मदत झाली. केवळ मदतच नाही तर अनेकदा स्वराज या ट्विटवरुन आपल्या चाहत्यांना मजेदार उत्तरेही देत असतं. ट्विटरवरुन प्रश्न सुटू शकतात असा विश्वास स्वराज यांनी भारतीय नेटकऱ्यांमध्ये निर्माण केला. त्यामुळेच स्वराज या कायमच त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी भारतीयांच्या आठवणीमध्ये राहतील.