Teacher Dance Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामध्ये अनेक मनोरंजक आणि अनेक हृदय जिंकणारे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, या व्हिडीओमध्ये एका सरकारी शाळेतल्या मॅडम चक्क विद्यार्थीनींसोबत डान्स करताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शाळेच्या दिवसात आपण सर्वांनी खूप धमाल-मस्ती केली असेल, कधी यासाठी शिक्षकांना नावं ठेवली असेल. मात्र आता काळ खूप बदलला आहे. शिक्षक आता मुलांशी अतिशय सौम्यपणे वागताना दिसतात. ज्यामुळे ते एकाच वेळी अधिकाधिक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात तसेच विद्यार्थ्यापर्यंत आपले म्हणणे मांडतात. सध्या अशाच एक मॅडम व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या शिक्षिकेने एक धाडसी पाऊल उचलत बोरिंग क्लासला डान्सने रोमांचक बनवलं.
आणखी वाचा : खोडकर मुलाने हातात घेतली पाल, त्यानंतर घरच्यांसोबत केलं असं काही की…; पाहा हा VIRAL VIDEO
या व्हायरल व्हिडीओमधल्या मॅडमचं नाव मनू गुलाटी असं असून त्या दिल्लीतल्या सरकारी शाळेत शिकवतात. शिक्षिका मनू गुलाटी या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कधी त्या विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकलेतून शिकवत असतात तर कधी खेळ आणि डान्समधून त्या क्लासचा माहौल आणखी मनोरंजक करत असतात. मनू गुलाटी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा कधीही कंटाळा येऊ देत नाही.
आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
पुन्हा एकदा मनू गुलाटी यांचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या नव्या व्हिडीओमध्ये मनू त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत ‘झुमका बरेली वाला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनू यांचे विद्यार्थी सुद्धा वर्गात आपल्या मॅडमसोबत थिरकले आहेत. मनू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. हा व्हिडीओ स्वतः मनू गुलाटी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दिल्ली शहर का मीना बाजार लेके…आम्ही समर कॅम्पच्या शेवटच्या दिवशी डान्स केला. आनंद आणि एकतेचे काही सर्वोत्तम क्षण अनुभवताना…”.
आणखी वाचा : दोन सूनांमध्ये जबदरस्त फाईट, भांडताना नाल्यातच पडल्या आणि तिथेही…; करोडपती कुटुंबातील भांडणाचा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हैदराबादच्या रस्त्यावर ५००-५०० रूपयांच्या नोटांचा पाऊस, VIRAL VIDEO वर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा महापूर
मनू गुलाटी यांचा हा डान्स व्हिडीओ ट्विटरवर लोकांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडीओला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हा व्हिडीओ १६ जून रोजी पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३.५६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. यासोबतच २,२०० हून अधिक युजर्सनी व्हिडीओ रिट्विटही केला आहे.