सीताचे अपहरण केल्यामुळे रावणाला विलन म्हणून ओळखले जाते. दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळून विजयोत्सव साजरा केला जातो. पण भारतामध्ये रावणाची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. भक्तीभावने तिथे रावणाची पूजा केली जाते. मध्य प्रदेशतील इंदूरमध्ये वैभव नगरात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी राम नाम जप अनिवार्य आहे. येथील मंदिरामध्ये रामासोबत रावणाचीही पूजा केली जाते. रावणासोबतच मेघनाथ आणि कुंभकर्ण या राक्षसाच्या प्रतिमाही येथे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in