Viral video: पिसाळलेला घोडा, रेडा, बैल, गाय यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये या गायीने दुचाकीचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. ही गाय पाठलाग करत थेट पेट्रोल पंपात घुसली असून त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पिसाळलेल्या प्राण्यांसमोर जाणं, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणं यासाठी मोठं धाडस हवं. त्यातही तो प्राणी आवरला नाही, तो जास्तच आक्रमक झाला तर त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं. समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पिसाळलेली गाय दुचाकी चालकाच्या मागे लागते. यावेळी दुचाकीवर एक पुरुष आणि महिला बसलेली दिसत आहे. हा बैल इतका पिसाळला आहे की तो त्यांची पाठच सोडत नाही. अखेर दुचाकी चालकाने आपली गाडी पेट्रोल पंपाकडे नेली. मात्र, पिसाळलेला बैल पेट्रोल पंपावरही पोहचला. अखेर गाडीवर मागे बसलेल्या महिलेने गाडीवरुन उडी मारली आणि स्वत:चा जीव वाचवला. नाहीतर गायीने महिलेवर मागून हल्ला केला असता. यावेळी महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र पेट्रोल पंपावर असलेल्या मशीनला गायीने धडक दिल्यामुळे मशीनचं नुकसान झालं आहे. एखादा प्राणी पिसाळला तर त्याला शांत करताना भल्या भल्यांना घाम फुटतो.याचंच हे एक उदाहरण. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.

Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Shocking video Tiger Vs Lion Fight Who Will Win Animal Video Viral on social media
Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…मृत्यूच्या या खेळात कोण जिंकलं? VIDEO चा शेवट पाहून व्हाल हैराण
Jungle Viral Video
‘भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही…’ दोन प्राण्यांमध्ये एका घासावरून भांडण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘नात्यात स्वार्थ जिंकतो’
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C3cOWhHOta4/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> दुश्मन ना करे दोस्त ने वो…मोठ्या मगरीनं छोट्या मगरीचा फडशा पाडला; VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @onlyanimalz नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळतात. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे

Story img Loader