मृत्यू आपल्याला कधी आणि कोणत्या वेळी येईल हे सांगता येत नाही. याची कल्पना आपल्यापैकी कोणालाच नसते. आपण कधी आणि कोणत्या वेळी अपघाताचे बळी पडू याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बुलेटच्या फटफट आवाजामुळे म्हैस भडकली आणि त्यामुळे चालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बैल महिलेच्या समोर धावताना दिसत आहे. म्हैस रस्त्यावरून जात असताना समोरून एक तरुण बाईकवरुन बुलेट बाईक चालवताना दिसत आहे. या बुलेटचा फटफट आवाज खूप मोठा येत आहे. जेव्हा चालक दुचाकी घेऊन म्हशीजवळ पोहोचतो तेव्हा बुलेटच्या मोठ्या आवाजाने म्हैस चिडते आणि चालकाच्या मानेवर डोके आपटते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

( हे ही वाचा: VIRAL VIDEO: जंगलाचा राजा सिंहावर हत्तीचा गुपचूप हल्ला, जीव वाचवून पळ काढणार तोच समोर दुसरा हत्ती; यानंतर काय झाले ते तुम्हीच पाहा)

येथे पहा व्हिडिओ

( हे ही वाचा: बिबट्याने केली अजगरावर हल्ला करण्याची चूक; काही क्षणात बदलला मृत्यूचा खेळ, पहा थरारक Video)

म्हशीने त्या चालकाला धडक देताच ती व्यक्ती दुचाकीवरून उडी मारते आणि खाली पडते. म्हशीने केलेल्या हल्ल्यामुळे चालक वेदनेने ओरडताना दिसत आहे. ही घटना इतकी भयानक असते की काही वेळानंतर काही लोक तिथे जमलेली दिसतात. म्हशीने धडक दिल्याने चालक जबर जखमी होतो. ही घटना भीतीदायक आहे. मात्र, ही घटना कुठली आहे आणि चालकाची प्रकृती काय आहे. याची अद्याप माहिती मिळालेली नाही आहे.

Story img Loader