रस्त्यावरून चालताना लोक अनेकदा निष्पाप प्राण्यांना मारहाण करत असतात. याचे असेन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आजही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका आजोबाने आपल्या काठीने बैलाला मारहाण केल्याचे दिसून येते. मात्र यावेळी आवाजहीन शांत न करता बैलाने हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये आजोबांना धक्काबुक्की केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक बैल रस्त्यावर शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे. तेव्हाच एक आजोबा येऊन बैलाला काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मग काय, बिचार्‍या शांत उभ्या असलेल्या बैलाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्या बदल्यात बैलाने आजोबाला शिंगाने ढकलले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Viral: …आणि सिंहीणीने हवेतच पकडली शिकार, अंगावर शहारा आणणारा Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वन अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत.