Viral Video: सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचं हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळते; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती-जमती दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे.

भारतीय लोक गाईला आई मानून, तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. काही वर्षांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता. पण, हेच पाळीव प्राणी कधी त्यांचं रौद्र रूप दाखवतील हे कोणीही सांगू शकत नाहीत. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक गाय एका महिलेला धडक मारताना दिसत आहे.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अंगणामध्ये काही गाई चारा खात असून, त्या अंगणामध्ये एक महिला बसल्याचे दिसत आहे. यावेळी ती अंगामध्ये बसून कोक पीत आहे. तेवढ्यात तिथे अचानक एक गाय येते आणि त्या महिलेला जोरात धडक मारते. गाईच्या त्या धडकेमुळे ती महिला खूप दूर जाऊन पडते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘एक शिकार, दोन शिकारी…’ आयती शिकार मिळवण्यासाठी सिंहाच्या शावकाचा बिबट्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ilhanatalay_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १४ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि १५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “बापरे! खूपच भयानक.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “गाईला नक्की कशाचा राग आला?” आणखी एकानं लिहिलंय, “तिनं नक्की काय केलं गाईला?” आणखी एकानं लिहिलंय, “तिचं काय झालं पुढे…?”

Story img Loader