बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून आजपर्यंत ओळखला जाणारा शो आहे. नुकताच बिगबॉस मराठीचा पाचवा सिझन पार पडला आणि सुरज चव्हाण या सिझनचा विजेता ठरला. सर्व स्पर्धकांनी हा सिझन चांगलाच गाजवला. कधी आपल्या भांडणामुळे तर कधी आपल्या डायलॉगमुळे हे कलाकार नेहमीच चर्चेत होते. विशेष म्हणजे सुरज चव्हाण आणि निक्की तांबळी यांचे डायलॉग इतके गाजले की त्यावर गाणंही तयार करण्यात आले. अनेक जण हे डायलॉग बोलून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. सुरज आणि निक्कीच्या डायलॉग बोलणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल आहे.

निक्की अन् सुरजच्या चिमुकल्या चाहतीचा Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली आपल्या गोंडस आवाजात बिगबॉसमधील सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी यांचे डायलॉग म्हणत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की ही चिमुकली बोबड्या आवाजात निक्की तांबोळीचा “बाई, काय हा प्रकार, पागल झालाय का? आणि सुरजचा,गुलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ हे गाजलेले डायलॉग म्हणत आहे. डायलॉग म्हणताना चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा – “बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video

हेही वाचा – संतापजनक! भरवर्गात झोपली होती शिक्षिका, विद्यार्थी दाबत होते पाय, धक्कादायक घटनेचा Video Viral

इंस्टाग्रामवर psgejage8181_lavangkar नावच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. .

चिमुकलीचं कौतुक करत व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”गोड बाळ” दुसरा म्हणाला,”किती गोड”, तिसऱ्याने लिहिले की,”हा व्हिडिओ निक्कीपर्यंत पोहचवा”, चौथ्याने लिहिले, “किती गोड बाईईई”

हेही वाचा – संतापजनक! भरवर्गात झोपली होती शिक्षिका, विद्यार्थी दाबत होते पाय, धक्कादायक घटनेचा Video Viral

अनेक लोक चिमुकलीचं कौतुक करत आहे तर काही लोक बिगबॉसचे डायलॉग शिकवल्याबद्दल चिमुकलीच्या आई-वडीलांवर टिका करत आहे.

एकाने लिहिले, “हे सगळं शिकवण्यापेक्षा ह्यांना काही तरी अध्यात्मिक शिकवा. आपली संस्कृती जपा”

दुसऱ्याने लिहिले की, “खुप गोंडस आहे बाळ पण, तुझ्या पालकांना सांग मला आसा शिक्षण देण्यापेक्षा आपला सांस्कृतिक गोष्टी शिकवा”

तुम्हाला हा व्हिडीओ कस वाटला?

Story img Loader