कुत्र्यांचे मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. कारण ते माणसांपेक्षा कमी टॅलेंटेड नसतात. कधी कधी टॅलेंटेडच्या बाबतीत माणसही मागे पडतात. आपण हे या व्हिडीओमध्येच पाहू शकता. ज्यामध्ये एक कुत्रा बर्फावर जबरदस्त स्केटिंग करताना दिसत आहे. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून या व्हिडीओला खूप पसंतीही मिळत आहे. व्हिडीओतील कुत्रा ज्या प्रकारे एकट्याने कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करतो ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IPS अधिकाऱ्यांची पोस्ट

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले – ‘जगाची चिंता करणे सोडा, तुम्हाला जे वाटेल त्यात मग्न व्हा, की एक दिवस हे जग तुम्हाला पाहून थक्क होईल.’

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

या ४५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा प्लास्टिकचा बोर्ड घेऊन बर्फाळ जमिनीवर ठेवतो आणि त्यावर उभा राहून प्रचंड वेगाने स्केटिंग करू लागतो. स्केटिंग करताना कुत्रा लांब जातो. थोड्या वेळाने कुत्रा स्वतः तो प्लास्टिकचा बोर्ड तोंडात दाबून परत आणतो. व्हिडीओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने स्केटिंग करत आहे, ते पाहून या कुत्र्याला स्केटिंगचे भरपूर प्रशिक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट होते.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

( हे ही वाचा: शशी थरूर यांनी मिस युनिव्हर्स हरनाजसोबतचा फोटो पोस्ट करताच नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया )

नेटीझन्सकडून व्हिडीओला पसंती

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लोक कुत्र्याच्या या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. तसे, हा व्हिडीओ पाहून आपल्या सर्वांना एकच धडा मिळतो की आपल्याला जे काम आवडते तेच केले पाहिजे, कारण जे काम आपण आपल्या आनंदाने करतो ते काम नेहमीच परिपूर्ण असते.