सध्या भारतात लग्नाचा सीजन सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. आपल्या देशात लग्नादरम्यान अनेक प्रकारचे विधी केले जातात. यातील काही विधी खूप विचित्र आहेत. अनेक विधी वधू-वरांसोबत केले जातात तर, काही विधी कुटुंबातील सदस्यांद्वारे केले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वराच्या भावाला येतो राग

आज सोशल मीडियावर एका विचित्र विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो खूप वेगाने शेअर होत आहे. यामध्ये लग्नानंतर वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय विधी करताना दिसतात. या दरम्यान, काहीतरी असे घडते की सर्वकाही उलटे होते. वास्तविक, या विधीच्या वेळी वराचा भाऊ रागावतो, त्यामुळे तो आपल्या वाहिनीला मारायला लागतो. त्यानंतर आनंदी वातावरणातच बदल होतो.

(हे ही वाचा: डीजेचा आवाज ऐकून नवरदेव झाला बेभान, वऱ्हाडी मंडळी बघतच बसले; बघा Viral Video )

काय आहे व्हिडीओमध्ये नक्की?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कुटुंबात विवाह सोहळा सुरू आहे. या दरम्यान महिला गाणी म्हणताना ऐकू येत आहे. इतर लोकही तिथे उभे असलेले दिसतात. या सोहळ्यात वराचा भाऊ आणि वधू दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की भाऊ आणि वहिनी गोल गोल फिरत आहेत आणि काठ्यांनी एकमेकांना हळू हळू मारत आहेत. हा एक प्रकारचा विधी आहे, जो केला जात आहे.

( हे ही वाचा: लहान मुलगी खेळतेय अवाढव्य सापाशी; हा Viral Video एकदा बघाच! )

( हे ही वाचा: अंकिता लोखंडेला साखरपुड्यात आली सुशांत सिंग राजपूतची आठवण; व्हिडीओ व्हायरल )

लग्नसोहळ्याचे वातावरण बदलते

यादरम्यान एक काठी नवरदेवाच्या भावाच्या अंगावर थोडी जोरात लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्याला खूप राग येतो. त्याला इतका राग येतो की तो वधूला काठीने मारायला लागतो. हा प्रकार पाहून कुटुंबातील इतरांनाही धक्का बसला. आपल्या वधूला तिथे मारहाण होत असल्याचे पाहून नवरदेव तेथे येतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूला वाचवण्यासाठी वर आपल्या भावाला मारायला सुरुवात करतो. यानंतर लग्नसमारंभाचे वातावरणच गंभीर बनते.