Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. कधी अपघाताच्या घटना तर कधी विचित्र घटना समोर येतात. अनेकदा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात या गोष्टी कैद होतात. सध्या असाच एक सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पेट्रोल पंपावरील आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला असे काही दिसेल की तुमचा तुमच्या डोळ्यांवरच विश्र्वास बसणार नाही. या व्हिडिओ मध्ये पेट्रोल भरायला आलेली चारचाकी स्वतः बरोबर थेट पेट्रोलचा पंपच घेऊन जाताना दिसते. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडिओ एका पेट्रोल पंपावरील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेट्रोल पंपावर एक चार चाकी गाडी चालक पेट्रोल भरताना दिसेल पण त्यावेळी तिथे गाडीजवळ पेट्रोल पंपावरील एकही कर्मचारी उपस्थित नाही. जेव्हा चालक ही गाडी पेट्रोलपंपावरून घेऊन जातो तेव्हा पेट्रोलचा पाइप गाडीमध्ये अडकलेला असतो आणि चार चाकी गाडी थेट पेट्रोलचा पंपच घेऊन पुढे जाताना दिसते. हे पाहून तेथील कर्मचारी धावत येतात पण तोपर्यंत पंप खाली पडलेला दिसून येतो. त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पेट्रोल पंपावरील कर्मचारी चालकाबरोबर बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हिडिओवर लिहिलेय, “चूक कोणाची आहे. चालकाची की पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांची.”

हेही वाचा : जंगलातील ‘या’ तीन शावकांचा VIDEO पाहिलात का? भिंतीवर ठेवलं डोकं, कॅमेऱ्याकडे बघून दिली पोज अन्… नेटकरी म्हणाले, “छोटा राजा…”

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/C7oor8gy6dZ/?igsh=Y2l4ZHdrNDRvcTdl

model____boy___parmesh_300k या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर एक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची चूक आहे. तर एका युजरने लिहिलेय, ” या दोघांचीही चूक आहे.”
आणखी काही युजरने लिहिलेय, ” पेट्रोल पंपावरील स्टाफची चूक आहे. तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, ” जर ड्रायव्हर महिला असेल तर चूक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचीच असेल” अनेक युजरने दोघांची चूक असल्याचे लिहिलेय. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

हेही वाचा : VIDEO: पोलिसांचा अजब कारभार! भाऊ-बहिणीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून रस्त्यावर मारलं; पुढे घडलेला प्रकार धक्कादायक

यापूर्वी सुद्धा पेट्रोल पंपावरील अनेक घटनांचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कधी पेट्रोल पंपावर मोबाईलचा स्फोट होतो तर कधी पेट्रोल पंपावर मारहाण होते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून पेट्रोल पंपावरील घटना नेहमी चर्चेत असतात.