कानपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सरकारी कार्यालयातून एक बकरी फाईल घेऊन निसटली आणि कर्मचारी विश्रांती घेत राहिले. कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ कानपूरच्या ब्लॉक ऑफिसचा आहे. शेळीने हे काम केले तेव्हा थंडीपासून वाचण्यासाठी कामगार बाहेर उन्हात बसलेले होते. बाहेर टेबल-खुर्ची होती. निष्काळजीपणाची अवस्था बघा, त्यांच्यासमोर शेळी चरत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही. यानंतर बकरीचा मूड बदलला आणि ती कार्यालयात दाखल झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा