सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे, त्यामुळे लग्न समारंभातील हजारो नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ प्रामुख्याने डान्स, लग्नातील विधी आणि वरातीशी संबंधित असतात, जे पाहून नेटकऱ्यांचे मनोरंजन होत असतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक अनोखा आणि मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सासरच्या मंडळींनी आपल्या जावयाचा चेहरा काळा केल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरणं कठिण झालं आहे. शिवाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल यात शंका नाही. या व्हिडिओमध्ये सासरचे लोक लग्न समारंभादरम्यान नवऱ्या मुलासोबत काही विचित्र विधी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की नवरा शांतपणे बसला आहे आणि एक महिला त्याचा चेहऱ्याला काळा रंग लावत आहे. एवढेच नाही तर त्याच्यासोबत आलेल्या इतर मुलांच्या चेहऱ्यावरही काळा रंग लावल्याचं दिसत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक

हेही वाचा- ‘या’ देशात फिरायला गेलात तर स्थानिक सरकारच तुमच्या राहण्यासह खाण्यापिण्याचा खर्च करणार…

नवरदेवाचं तोंड काळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल –

हेही पाहा- रेल्वे प्रवासादरम्यान सिगारेट पित होती तरुणी; एका प्रवाशाने थेट रेल्वे मंत्र्यांना Video टॅग केला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ satyamtripathi7072 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुव शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “थैलीदरम्यान नवरदेवाचे खराब हाल” तर या व्हिडीओमध्ये सासरचे लोक नवऱ्या मुलाची चेष्टा करताना दिसत आहेत. पण नवरा मात्र कसलाही विरोघ न करता हसत असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ ज्या ठिकाणचा आहे तिथे लग्न समारंभादरम्यान तोंडाळा काळा रंग लावण्याचा एक विधी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नवरदेव सर्वकाही शांतपणे सहन करत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ही एक चुकीची पद्धत असून ती बंद करायला हवी, तर आणखी एकाने हा विधी देशातून बाहेर जायला नको असंही म्हटलं आहे. त्यामुळे कोणी यावर मजेदार तर कोणी संतापजनक प्रतिक्रिया देत आहे.

Story img Loader