Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यातील काही व्हिडीओ लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. यातील काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो तर काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं की ते सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतं. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर लोक रिल्स, डान्स व्हिडीओ बनवताना दिसतात. मराठी गाणी असो किंवा गुजराती, बंगाली, पंजाबी ही प्रत्येक गाणी संपूर्ण देशभरात चर्चेत येतात. मागील काही महिन्यांपासून ‘पहला तेरे नैन मैं देखे फिर देखया तेनू नीं’ हे पंजाबी गाणं खूप चर्चेत आहे. याच गाण्यावर या व्हिडीओतील चिमुकली नाचताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओतील चिमुकली सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘पहला तेरे नैन मैं देखे फिर देखया तेनू नीं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर एक तरुणही या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “बाळा खरंच खूप सुंदर नाचतेस.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कमाल.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “दोघेही उत्तम नाचत आहेत.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.