Video Viral : सोशल मीडियावर समुद्रकिनाऱ्यावरील अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला समुद्राच्या लाटामध्ये वाहून जाताना दिसत आहे. वाहून जाणाऱ्या या चिमुकल्या पाहून काही लोक धावत येतात पण लाटांच्या भीतीने पुन्हा मागे जातात. पुढे या चिमुकल्याबरोबर जे काही घडते ते पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video: people came running to save him of Child Swept Away by Waves of the sea)

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा : ‘मृत्यू कधीही जवळ येऊ शकतो..’ वाऱ्याच्या वेगाने बिबट्याने मारली पाण्यात उडी अन् मगरीवर केला हल्ला; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक चिमुकला समुद्राच्या लाटेत वाहताना दिसेल. त्याला वाहताना पाहून काही लोक धावून जातात पण लाटेचा वेग जास्त असल्याने पुन्हा मागे जातात. पण तरीसुद्धा एक व्यक्ती धावत त्या चिमुकल्याकडे जाते आणि त्याला पकडते पण एक मोठी लाट येते आणि त्यांचा तोल जातो. चिमुकल्यासह वाहत जाणाऱ्या या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणखी दोघे जण धावतात व त्यांचा प्राण वाचवतात. हा व्हिडीओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DAxJAvmyCF2/?igsh=MXF3bmV0bnI5M3dpaw%3D%3D

mohit_rajasthan_churu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बापरे व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.” तर एका युजरने लिहिलेय, “या भावाचे खूप धन्यवाद. या चिमुल्याचे प्राण वाचविले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्लीज समुद्रकिनाऱ्यावर जाताना लहान मुलांची काळजी घ्या.”

हेही वाचा : ‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

यापूर्वीही समुद्रकिनाऱ्यावरील असे अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर लाटा उसळताना दिसत होत्या आणि एक तरुण समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या खडकावर उभा होता. अचानक एक मोठी लाट आली आणि त्या खडकावर आदळली आणि क्षणात समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा तरुण या मोठ्या लाटेत वाहून गेला होता. तो व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता.

Story img Loader