सोशल मीडियावर अनेकदा वन्य प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण तुम्ही कधी कोळ्याला सापाची शिकार करताना पाहिलं आहे का? नसेल तर मग हा व्हिडीओ तुम्ही पाहून थक्क व्हाल यात शंका नाही. कारण सोशल मीडियावर सध्या एका कोळ्याने धोकादायक सापाला आपल्या जाळ्यात अडकवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर कोळी जंगलात आणि घरातही आढळतात. जाळे विणण्यात ते कमालीचे एक्सपर्ट असतात. त्यामुळे ते त्यांच्या भक्ष्याला सहजपणे जाळ्यात अडकवून मारतात. साधारणपणे, मानवी वस्तीजवळ राहणारे कोळी माश्या आणि लहान कीटकांना शिकार बनवतात.

पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कोळ्याने चक्क सापाची शिकार केली आहे. अनेकांना घाबरवून सोडणाऱ्या सापाची एका छोट्याश्या कोळ्याने केलेली शिकार पाहण्याचा मोह अनेकांना आवरता येईना. त्यामुळेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक केला जात आहे. या व्हिडिओत एक साप कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. या दरम्यान, साप स्वतःला वाचवण्यासाठी तडफडताना दिसत आहे. मात्र, यावेळी कोळी न घाबरता सापाची शिकार करत आहे.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
tiger cut into three pieces bhandara
भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
King Cobra Shocking Video viral
बापरे! भल्यामोठ्या किंग कोब्राची तरुण घेत होता किस, तितक्यात घडले असे काही की…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

हेही पाहा- मगरीने कुंपण ओलांडण्यासाठी चक्क लोखंडी रॉडमध्ये डोकं घातलं अन्…, पाहा धक्कादायक Video

कोळ्याच्या जाळ्यात अडकला साप –

हेही पाहा- महिलेने दोन वर्ष ज्याला कुत्रा म्हणून सांभाळले तो निघाला भलताच प्राणी; विचित्र घटना होतेय व्हायरल

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ technology_world_24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअरकरण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका घराच्या स्टोअर रूममध्ये बनवलेल्या दाट जाळ्यात साप अडकल्याचं दिसत आहे. जिथे एकीकडे साप स्वत:ला वाचवण्यासाठी तडफडतोय तर त्याची शिकार करण्यासाठी कोळीही खूप ताकदीने हालचाल करत आहे. व्हिडिओमध्ये कोळी धोकादायक सापाला घाबरून न जाता सापाचे तोंड जाळ्यात गुंडाळून त्याला मारताना दिसत आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कोळ्याला स्पायडरमॅन म्हटलं आहे. तर आणखी एकाने ‘क्या साप बनेगा रे तू’ असे लिहिलं आहे.

Story img Loader