Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून थक्क करणारे असतात. शाळेतील विद्यार्थी शिक्षकांचे सुद्धा अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भर वर्गात झोपलेला दिसत आहे. तास चालु असताना हा विद्यार्थी झोपलेला असतो पण तितक्यात शिक्षक त्याला पकडतात तेव्हा तो अनोखी शक्कल लढवून स्वत:ला वाचवतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण येईल.

शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळेच्या अनेक आठवणी आजही मनात घर करुन असतात. शाळेतील मित्र, शिक्षक आणि त्यांच्या आठवणी कायम आपल्या बरोबर असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे शाळेतील व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्या शाळेची आठवण येते. असाच हा एक शाळेतील व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

हा व्हायरल व्हिडीओ एका वर्गातील आहे. भर वर्गात तास सुरू असताना एक विद्यार्थी बाकेवर झोपलेला दिसत आहे. जेव्हा शिक्षक त्याच्याजवळ जातात आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो अनोखी शक्कल लढवतो आणि स्वत:ला वाचवतो. शिक्षकांनी आपल्याला झोपताना पकडले आहे आणि आता ते आपल्याला शिक्षा करतील या भीतीने हा विद्यार्थी अनोखा जुगाड वापरतो.
शिक्षक त्याला उठवतात तेव्हा तो शिक्षकांना हात दाखवत थांबवतो आणि प्रार्थना करत असल्याची नक्कल करतो. त्यानंतर हात जोडून डोळे उघडतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. काही लोकांना वर्ग सुरू असताना झोपणाऱ्या त्यांच्या शाळेतील मित्र मैत्रीणींची आठवण येईल.

हेही वाचा : दोघी भिडल्या! तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO होतोय व्हायरल

Diganta Hazarika या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही काहीही करा फरक पडत नाही फक्त तुमच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे” हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून ३८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Story img Loader