Video viral on Social Media : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून कधी भितीने गाळण उडते, तर कधी आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या अशाच एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चोरी करण्यासाठी चोर नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चोरांचा नेहमी असा प्रयत्न असतो की, जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, त्या हिशोबाने ते मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र या घटनेत चोरानं चक्क चप्पला चोरल्या आहेत. सध्या अशाच एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चप्पल चोर टोळीची घटना बंगळुरुमधून समोर आलीय. बंगळुरू येथील शांतीनगर अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी चक्क रात्री तीन वाजता चोरी करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये आले आहेत. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, तासाभरात संपूर्ण अपार्टमेंटमधील चप्पल चोरून पळून जात आहेत. या टोळीच्या भीतीने बंगळुरूचे लोक घराबाहेर चप्पल ठेवायला घाबरत आहेत. महिनाभरात चप्पल चोरीची ही तिसरी घटना आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! आईसमोरच पतंगासोबत १०० फूट हवेत उडाली ३ वर्षाची मुलगी, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा अनोळखी व्यक्तींनी सोसायटीमध्ये किंवा घरात प्रवेश केला तर यांच्यापासून सावध राहायला पाहिजे असं आवाहन करण्यात आलं आहे. एखाद्याला पाणी पाजणे सुद्धा सेफ राहिलं नाही.